शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाच पुढचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:17 IST

पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या अनेक प्रयत्नांमधील महत्वाचा उपक्रम म्हणून सुरू असलेल्या ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कार्यरत राहून पुढचे पाऊल टाकले आहे.

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या अनेक प्रयत्नांमधील महत्वाचा उपक्रम म्हणून सुरू असलेल्या ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कार्यरत राहून पुढचे पाऊल टाकले आहे.आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून शहर आणि परिसरातील पंचगंगा घाट, रंकाळा, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, गांधीनगर, रूईकर कॉलनी उद्यान आणि राजाराम तलाव अशा सात ठिकाणी निर्माल्यदानासाठी ७५0 कार्यकर्ते सकाळी ९ वाजल्यापासून कार्यरत होते.

प्रत्येक घाटावर ‘निर्माल्य दानाचं पाऊल उचलूया, जलाशयांना समृध्द बनवुया’ असा संदेश देणारे फलक लावले होते. निर्माल्य दानाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आमदार महाडिक म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धनाच्याबाबतीत नागरिकांनी विधायक पाऊल उचलले असून आमच्या ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाला पाठबळ देणारे आहे. सामान्य माणूस हाच चळवळीचा केंद्रबिंदू असल्याने त्यांच्या बळावर याहीपुढे प्रदूषणमुक्तीसाठी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. ’आमदार अमल महाडिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमातंर्गत सात ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. 

 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर